रत्नागिरीत अचानक उभं राहिलं ‘तुंबाड’ गाव; अस्तित्वात नसलेल्या गावाचा लावला जावईशोध!

सोशल मीडियावर फलक व्हायरल रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अजब आणि ढिसाळ कारभाराचा एक नमुना सध्या रत्नागिरीत चांगलाच चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. रत्नागिरी परिसरातील सडामिऱ्या रस्त्यावर महामार्ग विभागाने दिशादर्शक फलक लावला आहे. या फलकावर सरळ गेल्यास ‘सडामिऱ्या’ असा उल्लेख आहे, तर डाव्या हाताला वळल्यास ‘तुंबाड’ नावाचे गाव असल्याचा बाण दाखवला आहे. मात्र, धक्कादायक … Continue reading रत्नागिरीत अचानक उभं राहिलं ‘तुंबाड’ गाव; अस्तित्वात नसलेल्या गावाचा लावला जावईशोध!