चिपळूण: दिवाळीच्या धामधुमीत चिपळूण तालुक्यात काळाने घाला घातला आहे. शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मुर्तवडे-बौद्धवाडी येथे आज बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुशील शिवराम पवार (३८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेने चिपळुणात हळहळ व्यक्त होत आहे.…
उपविभागीय अभियंता यांचे लेखी आश्वासन,आमदार श्री शेखर निकम यांची यशस्वी शिष्टाईसंगमेश्वर: उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवरुख यांच्या लेखी आश्वासनामुळे आणि आमदार श्री शेखर निकम यांचे यशस्वी मध्यस्थीने वाशी तर्फे संगमेश्वर पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी उद्या गुरुवारी दिनांक 16 रोजी आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती वाशी सरपंच सौ तन्वी गानू यांनी दिली. तेर्ये ते वाशी किंजळे पर्यंत…
संगमेश्वर : ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करून त्यांचे तोंड बांधून अपहरण करणाऱ्या नराधम मुलालाअंगळवारी चिपळूण पोलिसांनी गजाआड केले होते. देवरुखातून पतीचे अपहरण करणाऱ्या मुलाबाबत आईने पोलिसात फिर्याद दिली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. चिपळूण पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3.30 वाजता त्याला ताब्यात घेऊन देवरुख पोलिसांच्या ताब्यात दिले होते. देवरुख पोलिसांनी श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता.…
Confirmed
0
Death
0
And then there is the most dangerous risk of all, the risk of spending your life not doing what you want on the bet you can buy yourself the freedom to do it later.
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हळवी पिके हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने अजूनही नुकसानीचे…
Sign in to your account