किशोर पवार / कळझोंडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तालुका रत्नागिरी यांच्या वतीने वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्सवात संपन्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मान्यवर आयु. प्रकाश पवार, विजय मोहिते, सुहास कांबळे, भगवान जाधव, मंगेश सावंत, शिवराज जाधव, मिलींद कांबळे, संजय कांबळे, प्रितम आयरे, रत्नदीप कांबळे, ऋतुजा आंबूळकर मॉडम, तुषार जाधव, अंनत पवार, एम. बी. कांबळे,मंगेश जाधव, सचिन जाधव, प्रमोद पवार अजय कांबळे, किशोर कांबळे, संजय आयरे, सैरभआयरे विलास कांबळे ,,सेवानिवृत्त अधिकारी श्री.कुडतडकर, साळवी, श्री.कांबळे, श्री.जाधव तसेच बहुसंख्य धम्म बंधू भगनीउपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
उपस्थित सर्व अनुयायींचे पदाधिकारी यांचे जयंती उत्सव समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.