GRAMIN SEARCH BANNER

दापोली : वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
68 Views

दापोली : तालुक्यातील पांनदी येथील लक्ष्मी पांडुरंग कर्देकर (वय 65) यांचे उपचारा दरम्यान दापोली उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कर्देकर गेल्या 15 दिवसांपासून आजारी असून औषधोपचार सुरू होते. 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी दाभोळ पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3374461
Share This Article