GRAMIN SEARCH BANNER

गुहागर : गेल्या दोन दिवसांपासून आई-मुलगी बेपत्ता

Gramin Varta
482 Views

गुहागर : तालुक्यातील पडवे खतीब मोहल्ला येथील खादिजाबी मुस्तकीम हरणेकर (वय 26) आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी हानिया मुस्तकीम हरणेकर या दोघी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांच्या शोधासाठी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खादिजाबी या आपल्या लहान मुलीसह घराबाहेर गेल्यानंतर त्या दोघी परत आल्या नाहीत. या दोघींना शेवटचे रत्नागिरी येथील आठवडा बाजार परिसरात पाहिल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

Total Visitor Counter

3375161
Share This Article