GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
29 Views

खेड : तालुक्यातील तळवटपाली -देऊळवाडी येथील ७१ वर्षीय वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रीराम जयराम पालांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी वावे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.

Total Visitor Counter

3199305
Share This Article