GRAMIN SEARCH BANNER

खेड–भरणे रस्त्यावर पादचारी जखमी; दुचाकीस्वारावर गुन्हा

Gramin Varta
59 Views

खेड : खेड–भरणे मार्गावरील गोळीबार मैदानाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारीस दुचाकीने दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाला. या प्रकरणी दुचाकीस्वार सिकॉन पुठाण (रा. चिपळूण) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इरशात अब्दुल्ला देसाई (53, महाडनाका) हे पायी जात असताना एम.एच. 08/ए.जे. 4270 क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांना दुखापती झाल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

Total Visitor Counter

3366985
Share This Article