‘कृषी प्रदर्शनात आज सोमवार, ५ जानेवारी, दुपारी १ ते रात्री ८ यावेळेत गाडामालक मोहील शेठ धुमाळ (सुसगांव) यांचा *सेलिब्रिटी बैल ‘बकासूर’ – द्वादशम हिंदकेसरी, मुळशीचा अभिमान, महाराष्ट्राचा आवडत्या स्टारला भेटण्याची संधी! 😍
चिपळूणच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात “वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि.” च्या वतीने भव्य कृषी व पशुधन प्रदर्शन सुरू होत आहे! 🚀
बैलगाडा शर्यतीमधील सेलिब्रिटी ‘बकासुर’ आज आपल्या चिपळूण मध्ये!






