GRAMIN SEARCH BANNER

देवरुख भाजप कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

Gramin Varta
93 Views

देवरुख : थोर विचारवंत, भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज देवरुख भाजप कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी भाजप नेते प्रशांत यादव यांनी पंडितजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद काका जोशी, भाजप संगमेश्वर उत्तर मंडलाचे अध्यक्ष विनोद म्हस्के, जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजित शेट्ये, भाजप शहर मंडल अध्यक्ष सुशांत मुळ्ये, दत्ताराम लिंगायत, अविनाश गुरव, अमोल गायकर, धोंडू करंबेळे गुरुजी, प्रीतम बंडागळे, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, संदीप वेळवणकर, वैभव बने, तेजस शिंदे, पंढरीनाथ मोहिरे, दत्ताराम नार्वेकर, उमेश दळवी, संजय लिंगायत, रविशेठ पवार, शंकर बंडबे, सौ. शीतल करंबेळे, शंकरशेठ लिंगायत, यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366724
Share This Article