GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांनी स्वीकारला

Gramin Varta
252 Views

रत्नागिरी: नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी  श्री. जिंदल यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य चा अंक देवून त्यांचे स्वागत केले.

Total Visitor Counter

2649578
Share This Article