GRAMIN SEARCH BANNER

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित मतदान केंद्राची पाहणी

Gramin Varta
158 Views

रत्नागिरी : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, अधीक्षक न.पा.प्र. प्रविण माने, नगरपरिषद अभियंता यतिराज जाधव, वाहन विभाग प्रमुख जितेंद्र विचारे आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3369558
Share This Article