GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन !

Gramin Varta
147 Views

🌟 वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन ! 🌟

वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, बहादुर शेख नाका, चिपळूण येथे… 🚜🐄

मंगळवार ६ जानेवारी:
– सकाळी ८ वाजता: जास्त दूध देणारी गाय व म्हैस स्पर्धा 🥛🏆
– सकाळी १० वाजता: पशुधन स्पर्धा 🐂🐃
– सायंकाळी ५ वाजता: विशेष जनावर प्रदर्शन शो 🎪
– सायंकाळी ६ वाजता: हरीपाठ कार्यक्रम 🙏
– रात्री ८ वाजता: विठ्ठल नामाचा जयघोष – वारी सोहळा संतांचा सांस्कृतिक कार्यक्रम 🎶

शिवाय, सकाळी ११ ते रात्री ८: चिपळूणकरांसाठी गाडामालक मनोहर पाटील-चव्हाण यांचा ट्रिपल हिंदकेसरी ‘लखन’ – रुबाबदार, देखणा, फॉरच्युनर गाडीचा मानकरी, प्रसिद्ध खिल्लारी! 😍🚗

५ ते ९ जानेवारी २०२६ पर्यंत चिपळूणला ज्ञान, शेती, संस्कृती आणि माणुसकीचा संगम अनुभवा! सहकुटुंब भेट द्या! 🌾💪

Total Visitor Counter

3215375
Share This Article