GRAMIN SEARCH BANNER

भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; चारजण जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बुलेट आणि दुचाकी या दोन गाड्या समोरासमोर आदळल्या. या अपघातात चारजण जखमी झाले असून जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

Total Visitor Counter

2455923
Share This Article