GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महिला आरक्षणाची घोषणा

Gramin Varta
211 Views

रत्नागिरी: राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत आज सकाळी जाहीर केली. त्यामध्ये रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महिला आरक्षणाची घोषणा करण्यात आली.

राज्यातील 33 नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले तर 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव आहेत तर 34 नगरपालिका ओबीसी महिलासाठी आरक्षित आहेत.

तर उर्वरित 147 नगरपरिषदा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असणार आहेत. त्यापैकी 74 ठिकाणी महिलाराज असणार आहे.

Total Visitor Counter

2651794
Share This Article