संगमेश्वर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुका समिती वर सदस्य पदी भाजपचे विद्यमान तालुका अध्यक्ष श्री विनोद म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील निराधार व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करू अशी ग्वाही नियुक्तीनंतर श्री म्हस्के यांनी दिली.
सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर विनोद म्हस्के यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुका समितीच्या सदस्यपदी भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के
