GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी कोकणनगर येथील तरुणाचा फिटच्या झटक्याने मृत्यू

Gramin Varta
316 Views

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे फिटचा झटका येऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जावेद शौकत बंदगी (वय ३४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.

१८ ऑक्टोबर २०२५ रोजी जावेद यांना घरी अचानक फिटचा झटका आला होता. त्यात ते पडून जखमी झाले. तत्काळ त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.

Total Visitor Counter

3366976
Share This Article