GRAMIN SEARCH BANNER

साखरपामध्ये दुचाकी घसरून तिघे जखमी

Gramin Varta
131 Views

संगमेश्वर: तालुक्यातील साखरपा परिसरात शुक्रवारी सकाळी मुर्शी–वाणीवाडी रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक कुटुंब जखमी झाले.

संतोष धोंडू फोंडे (३४, साखरपा) हे पत्नीसह आणि मुलगा देवांशसोबत प्रवास करत असताना दुचाकी अचानक घसरली. या दुर्घटनेत तिघांनाही दुखापती झाल्या. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय साखरपा येथे दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढील तपासणीसाठी सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366885
Share This Article