CJP च्या धडक मोर्चा आधी जंतरमंतर जवळची पाच मेट्रो स्थानकं केली बंद

Gramin Varta
128 Views

दिल्ली: कॉक्रोज जनता पार्टीच्या चलो संसद या धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जंतरमंतर मैदानाच्या जवळच्या मेट्रो स्थानकासहीत आणखी चार मेट्रो स्थानकं सध्या बंद केली आहेत. तसेच जंतरमंतर मैदानावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

5000 जवान, 25 बटालिय जंतरमंतरवर तैनात करण्यात आल्याचे समजते.

पोलिसांनी CJP च्या संसद मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. तर आंदोलकांनी आम्ही काहीही झाले तर संसदेवर जाणारच असे आंदोलकांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने जाऊ शकले नाही तर आंदोलक मेट्रो मार्गाने जाऊ शकतात त्यामुळे पोलिसांनी जंतरमंतर च्या जवळची पाच मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत.

Total Visitors :
4576141
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *