GRAMIN SEARCH BANNER

कडवई रेल्वेचे स्टेशन मास्टर समीर निर्मळ यांचे हृदयविकाराने निधन

Gramin Varta
375 Views

चिपळूण : कोकण रेल्वेतील कडवई स्थानकाचे स्टेशन मास्टर समीर निर्मळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

समीर निर्मळ हे सकाळी घरून ड्युटीवर जात असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात जाण्याने कोकण रेल्वे परिवारासह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2647287
Share This Article