रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील ई-69 या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या संशयित नेपाळी महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ताब्यात घेतले.
शुक्रवारी सायंकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिरजोळे-एमआयडीसीतील प्लॉटवर देहविक्रीप्रकरणी नेपाळी महिला पोलिस कोठडीत
