GRAMIN SEARCH BANNER

खेड लोटेजवळ ट्रकची कारला धडक

Gramin Varta
106 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील लोटे परिसरात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने एका कारला जोरदार धडक देत अपघात केला. सुदैवाने या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या.

अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी तत्परता दाखवत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3387369
Share This Article