GRAMIN SEARCH BANNER

पालशेतमध्ये ‘सुशासन सप्ताह’ उत्साहात

Gramin Varta
75 Views

फेरफार अदालतीमध्ये वारस नोंदींचा निपटारा!

गुहागर : पालशेत महसूल मंडळांतर्गत ‘प्रशासन आपल्या गावी’ या सुशासन सप्ताह अंतर्गत अभियानाचा एक भाग म्हणून शिबिर पार पडले. या शिबिराचे मुख्य आकर्षण ‘फेरफार अदालत’ ठरली. मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वारस हक्काच्या ७ नोंदींना मंजुरी देण्यात आली. सरकारी कामात पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

यावेळी सरपंच, पोलीस पाटील आणि पालशेतचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366959
Share This Article