GRAMIN SEARCH BANNER

वीजा आणि ढगांच्या गडगडाटाने रत्नागिरी शहरात शुक्रवारी दुपारी पावसाची दाणादाण

Gramin Search
By Gramin Search 8 Views

त्नागिरी : यंदाचा नवरात्र उत्सवावर पावसाचे सावट असून दररोज रात्री विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने पाऊस पडत आहे. शुक्रवारी खांदे नवमीच्या दुपारी एकीकडे लख्ख ऊन पडले असताना रत्नागिरी शहरात दुपारी दीडच्या सुमारास ढगांच्या गडगडाटसह पावसाने सुरुवात केली.

पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.

दरम्यान राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून बांधण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment