GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : चिपळूणमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
14 Views

चिपळूण : तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी दुपारी भीषण घटना घडली. विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर आली. या घटनेने ऐन गणेशोत्सवात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख सुधाकर परशुराम तांबिटकर (वय 48, रा. बामणोली, चिपळूण) अशी झाली आहे. घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2651794
Share This Article