GRAMIN SEARCH BANNER

सावर्डेत तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
470 Views

चिपळूण : सावर्डे येथे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर कदम आणि नयन कुळ्ये या दोघांसह त्यांच्या एका साथीदाराने अमोल वसंत चव्हाण (२१, पंढरीनाथ कुळ्ये चाळ) यांना घरगुती कारणावरून मारहाण केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेत अमोल जखमी झाला असून पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3368896
Share This Article