GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उच्चाकला परीक्षेत घवघवीत यश

संगमेश्वर–  कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले आहे.

या परीक्षेत कलामहाविद्यालयालयीन स्थरावर मूलभूत अभ्यासक्रम या  विभागातील  ज्योती पांचाळ -प्रथम,आदित्य सावरटकर व मिथिल अंगचेकर  -द्वितीय, कुमारी. मुक्ती गडदे -तृतीय
कलाशिक्षक पदविका विभाग – सोनल घाणेकर -प्रथम, तन्वी गोरीवले -द्वितीय, श्रावणी कुळे -तृतीय
कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष – भूषण वेलये -प्रथम, साक्षी जाधव -द्वितीय, भार्वी गोरुले -तृतीय
रेखा व रंगकला विभाग इंटरमिजीएट – सौरभ साठे -प्रथम,  सिद्धार्थ भोवड -द्वितीय,चिन्मय वडपकर-तृतीय

रेखा व रंगकला विभाग डिप्लोमा – सुजल निवाते -प्रथम, तुळशी भुवड -द्वितीय,साक्षी रेवणे -तृतीय
शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग इंटरमिजिएट-सार्थक आदवडे-प्रथम, भूषण थवी-द्वितीय, पंकज सुतार-तृतीय शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग डिप्लोमा-विशाल मसणे-प्रथम, स्वयम वर्दम-द्वितीय, ईशान खातू-तृतीय यशस्वी विद्यार्थ्यांचे  सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार  शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के ,सर्व स्कुल कमिटी सदस्य , कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Total Visitor Counter

2455558
Share This Article